InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मिस यु मिस्टर’ ट्रेलरला सोशल मीडियावर हिट

मराठी सिनेसृष्टीतील  सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी बहुचर्चित असून , ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून ,

हा सिनेमा २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या ट्रेलरला अल्पावधीतच सर्व सोशल मीडिया साईटसवर १ मिलियन व्हूज मिळाले असून प्रेक्षक याला प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत.आतापर्यंत ट्रेलरबरोबरच सिनेमाच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.