InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण

- Advertisement -

राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संदीप तिवारी या तरूणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी उठाबश्या काढायला लावल्या.

त्या तरूणाला मनसेच्या कार्यालयात आणून त्याला उठाबश्या काढायला लावल्या.

- Advertisement -

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी देखील याप्रकारचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, टीका केली तर ती आम्ही सहन करू, उठाबश्या काढायला लावल्या. मात्र कमरेच्या खालची टीका राज ठाकरे यांच्यावर झाली तर आम्ही सहन करणार नाही. असे देशपांडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.