व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की, एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते – राज ठाकरे

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त अध्यक्ष यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.शुभेच्छा देताना यांनी आपल्या खास शैलीत सरकारवर टीका देखील केली आहे. व्यंगचित्रकारा आपल्या कुंचल्याने जुलमी राजवट उलथवू शकतो, असा टोला यांनी लगावला आहे,

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त राज ठाकरे यांनी ट्विट केले की,  व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.