InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोबाईल इंटरनेट स्पीड, भारताची स्थिती काय?

- Advertisement -

जागतिक मोबाईल इंटरनेट स्पीडच्या १२३ देशांच्या यादीत भारताला १११ वे तर फिक्स्ड लाईन ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये १२६ देशांच्या यादीत ६५ वे स्थान मिळाले आहे

स्पीडटेस्ट अ‍ॅप Ookla ने प्रसिद्ध केलेल्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स नोव्हेंबर २०१८ च्या एका अहवालातून माहिती समोर अली आहे .

मोबाईल ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडसाठी ग्लोबल एव्हरेज डाउनलोड स्पीड २४.४० Mbps असून भारतामध्ये हाच स्पीड केवळ ९.९३ Mbps आहे

- Advertisement -

फिक्स्ड लाईन ब्रॉडबँडसाठी ग्लोबल एव्हरेज डाउनलोडच्या स्पीडमध्ये ५२.१६ स्पीड असायला हवा परंतु, भारतात तो केवळ २६.४६ Mbps मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.