वादळामुळे नुकसान झालेल्या बंगालला मोदींकडून 1 हजार कोटीचं पॅकेज जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीचं हवाई सर्वेक्षण केलं. केंद्राच्या वतीने त्यांनी बंगालला 1 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मातोश्री बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी ग्लोज, पीपीई किट घालावे-चंद्रकांत पाटील

चक्रीवादळामुळे झालं नुकसान भरून निघून बंगाल पुन्हा उदयास येईल अशी त्यांना आशा आहे. पीएम मोदी म्हणाले की, या दु: खाच्या घटनेत ते पश्चिम बंगालसोबत आहेत. बंगालवर कोरोना आणि अम्फान या दोन्ही आपत्तींशी एकत्र लढत आहे.

Loading...

अभिजीत बिचुकलेने लिहले थेट पंतप्रधान मोदींना पत्र

पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान मदत निधीतून चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळेल तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.