InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकणार- रामदास आठवले

- Advertisement -

मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितले आहे. सांगली (इस्लामपूर) मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी हे व्यक्तव्य केलं.

एवढी मोठी रक्कम सरकारकडे नाहीये, त्यासाठी आरबीआयकडे पैसेही मागितले पण त्यांनी नकार दिलाय. त्यामुळे हे पैसे एकत्र टाकले जाणार नाहीत. टप्प्याटप्प्याने हे पैसे टाकले जातील. रिझर्व्ह बँकेशी याबाबतची बोलणी सुरु असून लवकरच पैसे जमा होतील असं आश्वासन आठवले यांनी दिलं आहे. तसंच जीएसटीचा कर कमी करणे, पेट्रोलियम पदार्थाचे दर आणि महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करेल,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

Loading...

- Advertisement -

देशातील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार हा केवळ जुमला होता असं भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.