InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदी सरकार सुरु करणार भारतीय ‘व्हॉट्सअॅप’

भारत सरकार व्हॉट्सअॅप सारखा एक अॅप तयार करत आहे. या अॅपचा वापर सरकारी एजन्सीज दरम्यान संवाद साधण्यासाठी केला जाईल. एका अहवालानुसार सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

‘सुरक्षा दृष्टीने आमच्याकडे परदेशी कंपन्यांवर अवलंबून नसणारी ई-मेल आणि संदेश प्रणाली असण्याची गरज आहे, असे एका मुलाखतीत एका अधिकार्‍याने सांगितले. किमान सरकारी संपर्कासाठी अशा सिस्टमची त्वरित आवश्यकता आहे. ‘ ते हे देखील म्हणाले की यावर चर्चा केली जात आहे की आमच्याकडे अधिकृत संपर्कासाठी एक सुरक्षित आणि स्वदेशी विकसित नेटवर्क असावा.व्हॉट्सअॅप प्रमाणेच एक सरकारी अॅप बनवण्याबद्दल चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply