मोदी सरकारचा चीनला झटका ; टिकटॉक,शेअर ईटसारख्या चीनच्या 59 अ‌ॅपवर बंदी !

चीनविरोधात भारताने मोठं पाऊल उचललं आहे. चीनच्या 59 अ‌ॅपवर बंदी भारत सरकारने बंदी घातली आहे. टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अ‍ॅप्लिकेशनचा समावेश आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन

डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतंच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये 59 अ‌ॅपवर बंदी घातल्याचं केंद्राने सांगितलं आहे.

संस्कृत समजून घेतल्याशिवाय भारताला समजून घेणे कठीण- मोहन भागवत

TikTok, Shareit, UC Browser, Helo, Mi Community, YouCam makeup, Clash of Kings यासह आणखी अ‌ॅपचा यामध्ये समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.