InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोदी रुपी ‘रावणा’वर, राहुल गांधींचा ‘राम’बाण; काँग्रेसची पोस्टरबाजी

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसमध्ये आता लढाई सुरु झाली आहे. सोशल मीडिया किंवा पोस्टरबाजी करून आता हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेची बरसात करताना दिसत आहेत.

राहुल गांधी सध्या भोपाळ दौऱ्यावर असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘रावण’ तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘रामा’च्या भूमिकेत दाखवलं. तसेच ‘चौकीदार ही चोर है’ अशी घोषणा देखील या पोस्टरवर लिहिण्यात आली होती.

- Advertisement -

पण, हे पोस्टर काँग्रेसवर बुमरँग झालं. त्यावर टीका देखील झाली. अखेर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण दाखवलेलं ते पोस्टर काढण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.