InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘आता भाजपमधून मोदींच्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नाही.’

केंद्रीय कॅबिनेट (मंत्रिमंडळ) हे देशाच्या कार्यपालिकेतील सर्वात महत्वाचे. पंतप्रधान हे या कॅबिनेटचे फक्त प्रमुख आहे. मात्र, सर्व कारभार ते आपल्याच कार्यालयातून चालवतात. त्यामुळे काही मंत्री ट्विटर मंत्रीच आहेत. तसेच भाजप आता फक्त मोदींची आहे. तीन राज्यातील पराभवानंतरही भाजपमधून मोदींच्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नाही, कारण सर्व घाबरलेले आहेत, असा थेट आरोप यशवंत सिन्हा यांनी केला.

पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे बंडखोर नाराज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यांनी मोदींना खडेबोल सुनावलेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.