InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘हे’ चित्र विकल्या गेले तब्बल 778 कोटी रुपयांना; मोडले आजवरचे अनेक रेकॉर्ड

चित्रकार, त्यांच्या प्रभावशाली चित्रांमुळे प्रसिद्ध होतात. वैयक्तिक संकलनाचा भाग म्हणून त्याचे फक्त काही चित्रेच राहतात तर काही विकले जातात. नुकत्याच, एका चित्रकाराच्या ‘हयस्टॅक’ संकलनातील एक चित्र रेकॉर्ड-ब्रेकिंग किंमतीला विकले गेले.

मंगळवारी, विक्रीसाठी असलेले हे चित्र  7,78,61,39,850 (110.7 दशलक्ष डॉलर्स) विकले गेले, म्हणजे तब्बल 778 कोटी रुपयांना. ज्याने आजवरचे अनेक रेकॉर्डस मोडीत काढले. ‘मेयूल्स’ असे ह्या चित्राचे शीर्षक आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.