InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

More

शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे दौऱ्यावर असताना  दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले होते. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.धनंजय मुंडेंनी म्हंटले कि, मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा…
Read More...

‘शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यापेक्षा हे पैसे हॉस्पिटल आणि शाळांमध्ये खर्च करा’

औरंगाबाद महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे औरंगाबादमध्ये आहेत. हीच वेळ साधत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून आदित्य ठाकरेंना एक खुलं पत्र पाठवलं आहे.इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरेंसाठी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं प्रिय आदित्य,सुसंस्कृत व शैक्षणिक दृष्ट्याप्रगत असलेले तरुण सध्या राजकीय परिस्थितीवर बोलत आहेत व ती परिस्थिती सुधारावी अशी इच्छा बाळगत आहेत,अशा तरुणांपैकी आपण…
Read More...

पाटलांच्या पोरींना मी लावणी शिकवितो, त्यांनीही नाचलं पाहिजे : लक्ष्मण माने

"पाटलांंनी आता लावणीला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी आमच्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो, त्यांच्याही पोरींनी आता नाचलं पाहिजे". असे वादग्रस्त विधान माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पुणे येथे ओबीसी आरक्षण जागरण परिषदेत बोलताना केलं. आमच्याच पोरींनी किती दिवस नाचायच ? तुमच्यातील एखादी पोरगी माझ्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो. आम्हीच काय नाचायचा ठेका घेतला आहे का ? असा प्रश्नदेखील लक्ष्मण माने यांनी केलं. यापुढे आम्ही आता कोणाला काही मागणार नाही. आम्हीच आमची सत्ता निर्माण…
Read More...

आळंदी कार्तिकी यात्रेच्‍या यशस्‍वीतेसाठी दक्ष रहावे- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दिनांक 26- श्री संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या 723 व्‍या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्‍त आळंदी कार्तिकी यात्रा संपन्न होणार आहे. या यात्रेच्‍या यशस्‍वीतेसाठी सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रेबाबत आढावा बैठक झाली. त्‍यावेळी ते बोलत होते.आळंदी कार्तिकी यात्रा 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात होणार असून असंख्‍य भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गैरसोय…
Read More...

शोएब असद के आगमन पर भंडारा गोंदिया क्षेत्र में हर्ष की लहर

भंडारा गोंदिया: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग के प्रदेश महासचिव शोएब असद इनकी कार्यशैली से प्रभावित होकर विगत दिनों उन्हें भंडारा गोंदिया जिला निरीक्षक पद की जिम्मेदारी सौंपी गई थी। क्षेत्र में पदाधिकारियों तथा कार्यकर्ताओं से संपर्क करने के लिए पहली बार पहुंचे शोएब असद सभी ने जोर शोर से अभिवादन किया। उसी तरह नवनिर्वाचित जिला निरीक्षक शोएब असद ने सबको साथ लेकर चलने की बात कही। आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर अल्पसंख्यक समुदाय में हर्ष उल्लास का माहौल बना हुआ है ।…
Read More...

VIDEO : ‘खंडणीचा गुन्हा मागे घ्या, भाजप आमदाराने धरले पाय !

पन्नास लाखांची खंडणी मागतल्याप्रकरणी चर्चेत असलेले पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यामागील अडचणी पाठ सोडायला तयार नाही. आमदार योगेश टिळेकर यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकलची कामे चालू असताना धमकी आणि त्रास देत, फोनवरून पन्नास लाखाची खंडणी मागितली असल्याची फिर्याद रवींद्र बराटे यांनी दिली आहे. मात्र याच रवींद्र बराटे यांचे पाय आ. टिळेकर यांनी धरल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने टिळेकर पुन्हा चर्चेत आले आहेत.नेमकं प्रकरण काय आहे?दि. 7 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर दरम्यान…
Read More...

VIDEO : नशेत कपडे उतरवणाऱ्या मॉडेलचा आणखी एक व्हिडिओ समोर

अंधेरीमधील ओशिवरा परिसरातील सोसायटीत रहाणाऱ्या एका तरुणीने दारुच्या नशेत गोंधळ घातला होता. पोलीस तिला लिफ्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीने पोलिसांसमोर कपडे काढून गोंधळ घातला होता. आता या तरूणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मॉडल असणारी ही तरूणी इमारतीच्या वॉचमनला मारहाण करताना दिसत आहे.दरम्यान, या तरूणीनं आधी वॉचमनला सिगारेट आणायला सांगितली, पण वॉचमनने सिगारेट आणायला नकार दिला. त्यानंतर रागावलेल्या या तरूणीनं वॉचमनला लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केल्याचं या…
Read More...

टेन्शन फ्री व्हायचंय… तर चला मग पवना लेक कॅम्पिंगला

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आयुष्याचा आनंद घ्यायलाच कुठेतरी विसरत चाललोय. घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर असा आपला दिनक्रम. मग सुट्टीच्या दिवशी तरी किमान आपल्याला आयुष्याचा आनंद लुटता यायला हवा ना!, पुण्यासारख्या मेट्रोसिटीमध्ये सुट्टी म्हणल कि केवळ पिक्चर बघन किंव्हा मॉलमधील शॉपिंग हेच होवून जाते. पण आता तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात मोकळी आणि फ्रेशनेस देणारी हवा, अंधाऱ्या रात्री आल्हाददायक वाटणारी चंद्र ताऱ्यांची साथ.. सोबतीला रातकिड्यांचा किर्रर्र करणारा आवाज अनुभवायचा असेल तर पवना लेक…
Read More...

‘ह्या’ प्रसिद्ध लोगोंंचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या ह्या प्रसिद्ध लोगोंविषयी!

१. टोयोटा- टोयोटाच्या लोगोमध्ये दिसणारे तीन दीर्घवृत्त हे तीन हृदयांचे प्रतिनिधित्त्व करतात. ग्राहकांचे हृदय, उत्पादनाचे हृदय आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचे हृदय असा त्याचा अर्थ होतो.२. अॅमेझॉन- अॅमेझॉनच्या लोगोमधील पिवळी रेषा तुम्ही पाहिली असेल. या रेषेला जवळून पाहिल्यास असे लक्षात येते की, ती रेषा म्हणजे एक प्रकारची स्माईल आहे. तसेच ही रेषा A पासून सुरू होते आणि Z ला संपते याचा अर्थ येथे A टू Z म्हणजे सर्वकाही मिळेल.३. बेंटले- बेंटले ही एक जागतिक प्रसिद्ध ब्रिटीश ऑटोमेकर…
Read More...

मुकेश अंबानींनी भावी जावयाला दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या भावी जावयाला करीयरच्या निर्णायक टप्प्यावर एक महत्वपूर्ण सल्ला दिला होता. स्वत: आनंदने एका जाहीर कार्यक्रमात हा किस्सा सांगताना मुकेश अंबानींचे आभार मानले होते. आनंद पिरामलने आपल्या व्यवसायिक होण्याचे श्रेय सासरेबुवांना म्हणजेच मुकेश अंबानींना दिले होते. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना ३३ वर्षीय आनंद म्हणाला कि, मला कन्सल्टिंगमध्ये करिअर करावं की बँकिंगमध्ये? असा प्रश्न पडला होता.त्यावेळी मी मुकेश अंबानींचा सल्ला घेतला. मुकेश अंबानी मला म्हणाले…
Read More...