InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

खासदार विनायक राऊत जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी – परशुराम उपरकर

खासदार विनायक राऊत मागील 5 वर्षांत जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेत अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली. मुंबई गोवा चौपदरीकरणातील नद्यांवरील ब्रिजसाठी वापरलेले स्टील गंजून गेले आहे.

गंजलेल्या स्टीलने बांधण्यात येणारे पूल हे कमकुवत बनणार असून खासदार राऊत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. रेल्वे, आरोग्याच्या बाबतीतही खासदारांनी काम केले नसल्याची टीका देखील त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.