InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नितेश राणे यांनी चिखलफेक केलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

आमदार नितेश राणे यांनी ज्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राडा केला होता तो रस्ता अखेर आता दुरुस्त होतोय. गेली काही दिवस झालेल्या वादामुळे ठेकेदाराला जाग आली आणि त्याने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केलीय. योगायोगाने नितेश राणे यांना कोर्टानं जामीनही मंजूर केलाय.

कुठल्याही परिस्थितीत रस्ता दुरुस्त करून घेणारच असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply