Mumbai Police | एकीशी साखरपुडा दुसरीशी लग्न करणाऱ्याची पोलिसांकडून वरात

मुंबई : सध्या लग्न, प्रेम आणि फसवणूक याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना अनोळखी व्यक्ती देखील ओळखीची होते. त्यानंतर संवाद वाढला की, नातेसंबंध निर्माण होते. त्यापैकी काही नात्यामध्ये फसवणूकीच प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मुंबईमधील डोबिवली येथे घडली आहे. याबाबत तपास करून पोलिसांनी संबंधित युवकाची चांगलीच वरात काढली आहे.

दरम्यान, या प्रकारणात नवरदेवाचे एका मुलींशी लग्न ठरलं होत तर त्याने दुसरीशी देखील साखरपुडा केला असल्याची माहिती समोर आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आई- वडीलांना ताब्यात घेतल आहे. तर नवरदेवाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/41OzGf2

You might also like