InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला मुंबई पोलिसांची अटक

- Advertisement -

पोलिसांच्या गुन्ह शाखेने मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानात घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात बांद्रा प्लॉट या ठिकाणी काही जण घरफोडी करण्यासाठी येणार असल्याची विश्वसनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सापळा रचून इब्राहिम, सुपियान मेहमूद शेख व इमरान वसीम खान या तीन आरोपीना अटक केली.

- Advertisement -

पोलीस तापासत हे आरोपी मुंबई, चेन्नई, केरळ शहरात फिरून तिथल्या दुकांनाची रेकी करत होते. दुकान किती वाजता बंद होते? दुकानात सीसीटीवी लावले आहेत का? पोलिसांची गस्त किती वेळ असते? या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच हे आरोपी दुकानात घरफोडी करत होते. मुंबई, चेन्नई व केरळ मधील काही दुकान घरफोडीच्या गुन्हयात या आरोपीना अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटून ही टोळी मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.