InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणारा ‘मुन्ना भाई’ गजाआड

आरोग्य सेवकाच्या परीक्षेत दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणाऱ्या मुन्नाभाईला पोलिसांनी गजाआड केले आहे बुलढाणा येथील शारदा विद्यालयात आरोग्य सेवक पदाधिकाऱ्यांची ही परीक्षा घेण्यात आली दरम्यान ही परीक्षा देत असताना एका युवकाच्या नावावर दुसऱ्या युवकाने ही परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सदर सदर मुन्नाभाईला पोलिसांनी अटक केली आहे

रात्रशाळेत अभ्यास करून आई, आजी दहावीत पास ,

Loading...

औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी येथील चंदन भगुरे या युवकाने बुलढाणा येथील संजय दांडगे या युवकाचा आरोग्यसेवक पदाच्या पेपर देण्याचा प्रयत्न केला मात्र संशयास्पद हालचाली वरून केंद्र परीक्षकांनी त्याला रंगेहाथ पकडले आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणा विरोधात पोलीस पुढील कारवाई करत आहे.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.