InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, हद से गुजर जाने है’; नवाब मलिक यांनी संजय राऊतांसाठी केले ट्विट

राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. एकेकाळचे मित्रपक्ष असलेले भाजप शिवसेना आता एकमेकांच्या विरोधात आहेत. तर कधीकाळचे विरोधक आज हातात हात घेऊन सत्तेत बसले आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या विभिन्न विचारधारेचे पक्ष राज्यात सत्तेत आले आहेत. मात्र महिनाभराच्या सत्तासंघर्षामध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक हे ट्विटरवर शेरो शायरी करताना दिसत आहेत.

अलीकडेच नवाब मलिक यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टॅग केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, हद से गुजर जाने है. नवाब मलिकांच्या या ट्विटचा रोख शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील जवळीक आणखी वाढविण्यासाठी संकेत दिले असल्याची चर्चा आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.