Nagpur Test । नागपूर कसोटी : पॅट कमिन्सचा फलंदाजीचा निर्णय; ऑस्ट्रेलिया १४८ वर ५ विकेट

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | IND VS AUS |  पहिली कसोटी: नागपूरमध्ये पहिल्या दिवशी पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून, ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  नागपूरचे ( विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)  फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टी आहे. कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या संघात तब्बल ४ फिरकीपटूंची निवड केली आहे.

Nagpur Test, Ind vs Aus 1st Test Playing XI

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स ( C ), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

भारत: रोहित शर्मा ( C ), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भारत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज