IPL २०२० साठी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कॅप्टनच्या नावाची घोषणा !

IPL २०२०  अवघे काही दिवस राहिले असताना सनरायझर्स हैदराबाद या संघाने आपल्या यंदाच्या हंगामासाठी कर्णधाराची घोषणा केली आहे.

पिस्तुले ही शोभेची खेळणी नाहीत’ हे पोलिसांनी दाखवले !

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सनरायझर्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे.यावेळी डेव्हिडचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.

भाजपला राम मंदिर बांधण्याची इच्छा नाही – संजय राऊत

केवळ भारतीय प्रेक्षकच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटरसिक IPL ची वाट पाहत आहेत. या स्पर्धेसाठी सारेच खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. विविध संघांनी आपले प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि इतर व्यक्तिंची निवड केली आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा