Nana Patole | “ईडी सरकारचा अंत जवळ आला आहे, त्यामुळे…”, नाना पटोले कडाडले

Nana Patole | मुंबई : काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप (BJP) पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी ईडी सरकारवर देखील टीका करत ते जास्त काळ टिकणार नसल्याचं देखील म्हटलं आहे. अमरावतीतच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र हालचाली दिसत आहेत. अंतर्गत खदखद सुरू झाल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारचा अंत लवकरच असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात भाजप प्रणित जे ईडी सरकार आलं ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही, महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अमरावतीतच नाही तर सर्वत्र अशीच खदखद दिसून येत आहे. अंतर्गत खदखदीमुळ शिंदे -फडणवीस सरकारचा अंत लवकरच होणार

कुठेतरी पाणी मुरत आहे. म्हणूनच रवी राणा यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आरोप केला आहे. त्यांनी केलेला आरोप कदाचित चुकीचाही असेल. त्यामुळे या आरोपाची चौकशी करायला हवी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.