Nana Patole | “दाल में कुछ काला है…”; समीर वानखेडे चौकशी प्रकरणावरुन नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Nana Patole | सोलापूर : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या सीबीआय ( CBI) चौकशीनंतर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर या प्रकरणी काल (21मे) खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी देखील भाष्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजप (BJP) आणि RSS ची पोलखोल समीर वानखेडे (Nana Patole) करू शकतील असे काही पुरावे त्याच्याकडे असल्याचा गंभीर आरोप पटोले ( Nana patole) यांनी केला आहे.
समीर वानखेडे यांचा भाजपशी संबंध : नाना पटोले
नाना पटोले ( Nana Patole) म्हणाले की, समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे संघप्रमुख (RSS) मोहन भागवतांना भेटल्यानंतर त्यांच्या विरोधात चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये काही ना काही लपलेलं आहे. तसचं यांच्या चौकशी मागे दाल में जरुर कुछ काला है!, वानखेडेंजवळ (Sameer Wankhede) भाजप ( BJP) आणि संघाची ( RSS) पोलखोल करू शकतात असे पुरावे देखील आहेत असा गंभीर आरोप देखील नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजपवर केला आहे.
(Nana Patole Commented On BJP And RSS)
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज ( Aryan Khan Drug Case) प्रकारणावेळी जेव्हा समीर वानखेडे ( Sameer Wankhede) चौकशी करत होते. तेव्हा भाजपचे (BJP) राज्यातील नेते म्हणत होते की, समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही त्याच्याकडे बघून घेऊ. परंतु आता मात्र CBI आणि ED हे केंद्र सरकारची दोन बंदर त्याच्याकडे आहेत. तरीदेखील सीबीआय ( CBI) कडून समीर वानखेडेची ( Sameer Wankhede) चौकशी केली जात आहे. यामुळे समीर वानखेडेंबाबत असं का घडतंय याचा खुलासा होणं गरजेचं आहे. असं देखील नाना पटोले ( Nana Patole) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- WTC Final | टीम इंडियाच्या चिंतेत वाढ! WTC फायनल पूर्वी संघातील ‘हा’ स्टार खेळाडू जखमी
- Sameer Wankhede | “मला ही सुरक्षा द्या नाहीतर…”; समीर वानखेडेंनी केली भीती व्यक्त
- Sanjay Raut | गुवाहाटीला जाणाऱ्या लोकांनी ‘या’ आदिवासी देशात जावं, संजय राऊतांचा सल्ला
- BJP | “पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलो म्हणून…”; भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा गौप्यस्फोट
- Amol Mitkari | “पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला नाहीतर…”; अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3BNz9zK
Comments are closed.