InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सावरकरांबद्दल बोलणारे राहुूल गांधी नालायक – उद्धव ठाकरे

उध्दव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील प्रचार सभेत  राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.   स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राहुल गांधीवर शिवसेना प्रमुख  उध्दव ठाकरे यांनी अत्यंत शेलक्या शब्दात टीका केलीय.

राहुल गांधींना सावरकरांप्रमाणे एक दिवस अंदमान निकोबारच्या जेलमध्ये टाका तेव्हा कळेल की,  सावरकर किती महान होते. ठाकरे यांनी राहुल गांधी वर टीका करताना चला मुरारी पंतप्रधान बनने, ही काय  इटली नाही हा हिंदुस्थान असल्याचं ही म्हणत निशाना साधला.ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे हिंगोली चे शिवसेना – भाजप पक्षाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.