‘भारत पुन्हा जिंकला’, मोदींची ऐतिहासिक विजयावर पहिली प्रतिक्रिया!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा ऐतिहासिक असा विजय मिळवला. सर्व विरोधक एकत्र आले असताना देखील मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

2014च्या यशानंतर मोदींनी 12च्या सुमारास ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे मोदी यावेळी काय बोलतात यासाठी सर्वजण त्यांच्या ट्विटवर नजर ठेवून होते. अखेर मोदींनी दुपारी 3च्या सुमारास ट्विटकरुन प्रतिक्रिया दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.