InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘जनता जो निर्णय देईल तो मान्य’, मतदानानंतर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपला दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया दिली.

मतदानानंतर राहुल गांधी म्हणाले की, जनतेच्या प्रश्नावर आम्ही निवडणूक लढवली, जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल.

Loading...

- Advertisement -

”ही निवडणूक आम्ही जनतेशी निगडीत असलेल्या बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी तसेच भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर निवडणूक लढवली. या निवडणुकीत चांगली लढाई झाली. मोदींनी ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला. आता प्रेमाचाच विजय होईल असा मला विश्वास आहे.” , असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.