InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“उदयनराजेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शुध्दीत द्यावीत”

साताऱ्यात सध्या उदयनराजे विरूध्द नरेंद्र पाटील यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली.

उदयनराजेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शुध्दीत द्यावी, असा टोला नरेंद्र पाटील यांनी लगावला. तसेच, आनेवाडी टोल नाक्याच्या कारणातून 2017 मध्ये झालेल्या सुरुची राड्यातील सुमारे दीडशेच्यावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी हद्दपारीच्या नोटीसा काढल्या आहेत. मात्र यात उदनयराजेंना का हद्दपारीची नोटीस पोलिसांनी काढली नाही, असा सवाल देखील नरेंद्र पाटील यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply