NARI Recruitment | राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था यांच्यामार्फत ‘या’ अर्ज प्रक्रिया सुरू

NARI Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (National AIDS Research Institute), पुणे यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय एक संशोधन संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (NARI Recruitment) विविध पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये कनिष्ठ परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि संशोधन सहाय्यक पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (NARI Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 2 आणि 8 मे 2023 पर्यंत या पदांसाठी (NARI Recruitment) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पदानुसार अर्जाची अंतिम तारीख जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://www.nari-icmr.res.in/

महत्वाच्या बातम्या