InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नथुराम गोडसे देशभक्त होते… आहे…यापुढेही राहिल – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे वक्तव्य केले होते. आता यानंतर भाजपचे भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देखील नथुराम गोडसे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांचा देशभक्त म्हणून उल्लेख केला आहे.

नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.