Nation Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (Nation Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला), मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, पोषणतज्ञ/ आहार प्रात्यक्षिक, फिजिओथेरपिस्ट आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Nation Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Nation Health Mission) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खाली पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी कार्यालय, रत्नागिरी.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1Byr85GSEQkRUuLJ-UmMyPBJ6zS1SbI8A/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Jaundice | काविळाच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Reserve Bank India | रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी अधिसूचना जारी
- High Explosive Factory | उच्च विस्फोटक निर्मिणी यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Skin Detoxification | उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा ‘या’ पेयांचे सेवन
- UPSC Recruitment | जॉब अलर्ट! यूपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू