National Congress Party | लज्जास्पद! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून भर रस्त्यात महिलेचा छळ

National Congress Party | पुणे: पुणे शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतं चालली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशात पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. 26 वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने बेंगलोरस्थित जोडप्याला शिवीगाळ करून त्यांच्या कारचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

Woman harassed on street by National Congress Party member

शुक्रवारी रात्री औंध रोडवर सुजित सतीश काटे (Nationalist Congress Party) या आरोपीने रस्त्याच्या मधोमध बेंगलोरस्थित जोडप्याला शिवीगाळ केल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर त्याने अश्लील शेरेबाजी करून महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या महिलेने चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/woman-harassed-on-street-by-national-congress-party-member/?feed_id=40342&_unique_id=6474a0634cc2e