National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना यांच्यामार्फत पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये ब्लॉक अकाउंटंट, लेखापाल, रेकॉर्ड कीपर, केस नोंदणी सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरती प्रक्रियेतील (National Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (National Health Mission) उमेदवारांना दिनांक 21 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://cdn.s3waas.gov.in/s3d67d8ab4f4c10bf22aa353e27879133c/uploads/2023/04/2023041236.pdf
जाहिरात पाहा (View ad)
https://cdn.s3waas.gov.in/s3d67d8ab4f4c10bf22aa353e27879133c/uploads/2023/04/2023041236.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://jalna.gov.in/notice_category/%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80/
महत्वाच्या बातम्या
- Vani Bank | वणी मर्चंट बँक यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
- Job Opportunity | IRCTC यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- AIASL Recruitment | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Pomegranate Juice | डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
Comments are closed.