National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ‘या’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध
National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याणकारी सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग व प्रसूती तज्ञ, साथरोग तज्ञ, GNM, प्रयोगशाला तकनीशियन, फार्मासिस्ट आणि एएनएम पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (National Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (National Health Mission) इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 ते 10 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/16fOUTkjjhGefP0WACiyZIdytYc32ypr-/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- National Housing Bank | नॅशनल हाऊसिंग बँक यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- PM Kisan Yojana | दुसऱ्याची शेतजमीन कसतं असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का पीएम किसान योजनेचा फायदा? जाणून घ्या
- Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
- Weather Update | राज्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट, पाहा हवामान अंदाज
- Ajit Pawar | अजित पवार भाजप मध्ये जाणार का? पवारांनीच दिले धडाकेबाज उत्तर
Comments are closed.