InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Ayodhya verdict: अयोध्या विवादाचा अंत झाला – नवाब मलिक

- Advertisement -

अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालावर आज (9 नोव्हेंबर) सकाळी 11.15 च्या सुमारास अंतिम निर्णय दिला गेला.

“अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी नियम बनवा” असे आदेश सर्वाच्च न्यायलयाने केंद्राला दिले आहे. “एखादी ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा” असेही नमूद केले आहे. तसेच मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार आहे.  यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे

Loading...

आज सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्या विवादाचा अंत झाला असं म्हणता येईल. आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल असेल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी या निकालाचा सन्मान केला पाहिजे. मात्र निकालाची भूमिका स्वीकारताना लोकांनी याचे श्रेय घेऊ नये, उत्साह साजरा करू नये, कुणाची भावना दुखावू नये. आशा आहे की यापुढे या देशात कोणतीही संघटना वा राजकीय पक्षाकडून धर्माच्या नावाने नवीन विवाद निर्माण होणार नाहीत.

 

Loading...

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालाने अयोध्या विवादाचा अंत झाला

आज सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्या विवादाचा अंत झाला असं म्हणता येईल. आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल असेल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी या निकालाचा सन्मान केला पाहिजे. मात्र निकालाची भूमिका स्वीकारताना लोकांनी याचे श्रेय घेऊ नये, उत्साह साजरा करू नये, कुणाची भावना दुखावू नये. आशा आहे की यापुढे या देशात कोणतीही संघटना वा राजकीय पक्षाकडून धर्माच्या नावाने नवीन विवाद निर्माण होणार नाहीत.- Nawab Malik#AyodhyaVerdict

Nationalist Congress Party – NCP ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ನವೆಂಬರ್ 8, 2019

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.