वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा नवाब मलिक यांच्याकडून निषेध !

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्यास  स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला आहे. ‘मी जे काही म्हटले ते संविधानाच्या मर्यादा मध्ये राहून म्हटले आहे त्यामुळेच माफी मागण्याचा प्रश्न येतच नाही’ असं वारिस पठाण यांचे म्हणणे आहे.
Loading...
१०० कोटी हिंदू वर 15 कोटी मुस्लिम भारी पडतील असे धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य वारिस पठाण यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं.
MIM चे ज्या पद्धतीने चेतवणीखोर भाषण दिले आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा पूर्णपणे निषेध करत आहोत यापूर्वी ओवेसी यांनी या प्रकारचे भाषणे दिली होती कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मात्र पुन्हा महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये त्याच प्रकारचे पक्ष वाढवण्यासाठी ही विधानं होत आहेत का ? असा सवाल नवाब मलिक यांनी या वेळी  विचारला आहे.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.