NCERT Recruitment | शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू
NCERT Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (National Council of Educational Research and Training) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनामध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय प्रशिक्षण (NCERT Recruitment) यांच्याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अशैक्षणिक पदाच्या एकूण 347 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (NCERT Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (NCERT Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 19 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://ncertnt.samarth.edu.in/index.php/site/login
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/drive/folders/1-5wg2MU4wg-8raqQENwXmue0omtg8clv
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | उत्तर भारतात गारपिटीचा इशारा, तर देशात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती!
- Nitesh Rane – राजकाराणातली गंगुबाई ( संजय राऊत ) खुप बोलली एकले – नितेश राणे
- Fisheries Department | मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Gujrat High Court | गुजरात हायकोर्टात मेगा भरती! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
Comments are closed.