राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

- Advertisement -
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पुर्ण झाली असली तरी, भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळ पाहणी करत आहेत. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत.
ते माण तालुक्यात दुष्काळ पाहणी दौर्यावर असणार आहेत. या तालुक्यातील शिंदी खुर्द, वावरहिरे, मार्डी, भालवडी, पानवण, म्हसवड या ठिकाणी भेटी देऊन चारा छावणी, पाणी टंचाईची परिस्थिती जाणून घेतील.
Loading...
Related Posts
- Advertisement -
महत्त्वाच्या बातम्या –
Loading...