InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘शेतकऱ्याच्या सन्मानाऐवजी त्यांच्या कष्टांची किंमत राज्य सरकारने कवडीमोल केली’

शेतकरी कर्जात अडकलेला आहे. त्यातच दुष्काळामुळे खरिपाचं पिकही हाती लागले नाही. अशा परिस्थिततीत सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा सुरू असल्यांच चित्र आहे. कारण माढा तालुक्यातील शेतकऱ्याला केवळ चार रूपयांचं खरीप अनुदान मिळालं आहे.

यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत राज्यातील भाजप सरकार टीका केली आहे. शेतकऱ्याला सन्मान देण्याऐवजी त्यांच्या कष्टांची किंमत राज्य सरकारने कवडीमोल करून ठेवली आहे, अशी घणाघाती टीका भाजप सरकारवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply