InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज ठाकरेंसोबतचे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत – छगन भुजबळ

- Advertisement -

यापूर्वी राज ठाकरेंनी माझ्या घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राजकारणात असे होतंच राहते. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

राज ठाकरे आणि भुजबळ यांच्यात काही वर्षांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगले होते. मात्र आता छगन भुजबळ यांनी हे वैर संपले असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच, राज ठाकरेंच्या सभांविषयी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नक्कीच फायदा होईल.राज ठाकरेंच्या मनसेचे नाशिकमध्ये मतदार आहेत, राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत ठाम भूमिका घेतली नसती तर ती मतं सैरभैर झाली होती. यातील काही मतं शिवसेना तर काही मतं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असती. पण राज ठाकरेंनी भाजपाविरोधी भूमिका घेतल्याने ही मते आता आघाडीच्या पारड्यात पडतील.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.