InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

“सरकारने गेल्या पाच वर्षात झोपा काढल्या, जनतेला वेड्यात काढणे या सरकारने आतातरी थांबवावे”, जयंत पाटील यांची सरकारवर टीका

- Advertisement -

गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८० जीआर काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या पाच वर्षात झोपा काढल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील फडणवीस सरकारवर ट्विटवरून केली आहे.
घाई गडबडीत लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेला वेड्यात काढणे या सरकारने आतातरी थांबवावे,  असा टोला देखील जयंत पाटील यांनी भाजप सरकारला लगावला.

- Advertisement -

 

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.