InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘कुठले ही बटन दाबले की कमळाला मत, मशिन मॅनेज?’

आज दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 10 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडत आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांनी कोणतेही बटन दाबले तर मत हे कमळाला म्हणजे भाजपलाच जात असल्याचे म्हटले. यावर यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

कुठले ही बटन दाबले की मत कमळाच जात आहे… मग पंजाला का जात नाही?? मशिन मॅनेज झालं की काय?? , असं  ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply