‘आमदार सोडून जातील या भीतीने आमचेच सरकार येईलअसे भाजप म्हणत आहे’

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे 119 आमदार असल्याचे सांगत असताना का राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत. आपले आमदार सोडून जातील या भीतीने ते सतत आमचेच सरकार येईल, असे म्हणत आहे. सत्य परिस्थिती स्वीकारण्यात त्यांना वेळ लागेल. महाराष्ट्रात , आणि काँग्रेसचे सरकार येईल, असे यांनी म्हटले आहे.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाशिवआघाडीचे सरकार येण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि  अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (रविवार) बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.