InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे”

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांंचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच राष्ट्रवादीचे नेत जिंतेद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी”, असे ट्विट करत आव्हाडांनी भाजपला टोला लगावला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.