नेहा आणि आदित्यने घेतल्या सप्तपदी; व्हिडिओ व्हायरल

‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला आदित्य नारायण  आणि नेहा कक्कर लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण काही दिवसांपूर्वी आदित्यचे वडील उदित नारायण यांनी मात्र या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं मात्र आता नेहा आणि आदित्य यांनी सप्तपदी घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निम्मिताने रोहित पवारांनी केला आपल्या प्रेमाचा खुलासा

सोशल मीडियावर हा लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये आदित्य हातात वरमाला घेऊन दिसत आहे. इतकचं नाही तर हिमेश रेशमीयाची पत्नी सोनिया कपूरही यावेळी उपस्थित असल्याचं दिस आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading...

सुनिधी चौहानच्या मुलाने दिली तिला गाण्यात साथ !

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.