News – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Sat, 26 Sep 2020 13:26:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.5.1 https://inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1-32x32.jpg News – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडें म्हणाल्या, “हा माझा…. “ https://inshortsmarathi.com/after-the-promotion-in-bjp-pankaja-munde-said-this-is-mine/ https://inshortsmarathi.com/after-the-promotion-in-bjp-pankaja-munde-said-this-is-mine/#respond Sat, 26 Sep 2020 13:26:25 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115998 After the promotion in BJP, Pankaja Munde said, "This is mine ...."

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माझा सन्मान आहे,’ असं ट्वीट पंकजांनी केलं आहे. Thanking all party Central Leaders Hon PM Shri @narendramodi ji, Home Minister Shri @Amitshaha ji for believing in me and our National President Shri @JPNadda ji for including me […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडें म्हणाल्या, “हा माझा…. “ InShorts Marathi.

]]>
After the promotion in BJP, Pankaja Munde said, "This is mine ...."

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माझा सन्मान आहे,’ असं ट्वीट पंकजांनी केलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्यावर पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच, आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नड्डा यांचेही आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडें म्हणाल्या, “हा माझा…. “ InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/after-the-promotion-in-bjp-pankaja-munde-said-this-is-mine/feed/ 0 115998
अरेरे ! वकिलाला फी देण्यासाठी अनिल अंबानीवर आली दागिने विकण्याची वेळ !! https://inshortsmarathi.com/oops-its-time-for-anil-ambani-to-sell-jewelery-to-pay-lawyers-fees/ https://inshortsmarathi.com/oops-its-time-for-anil-ambani-to-sell-jewelery-to-pay-lawyers-fees/#respond Sat, 26 Sep 2020 13:19:09 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115999 अरेरे ! वकिलाला फी देण्यासाठी अनिल अंबानीवर आली दागिने विकण्याची वेळ !!

देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे उद्याेजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्याचं समोर आलं आहे. वकिलाला फी देण्यासाठी पैसे नसल्याने घरातील दागिने विकल्याची माहिती अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयाला दिली आहे. अनिल अंबानी यांच्याकडून 5281 करोड रुपये वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी अंबानी यांच्याविरोधात खटला भरला आहे. या खटल्यावर लंडनमध्ये सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अरेरे ! वकिलाला फी देण्यासाठी अनिल अंबानीवर आली दागिने विकण्याची वेळ !! InShorts Marathi.

]]>
अरेरे ! वकिलाला फी देण्यासाठी अनिल अंबानीवर आली दागिने विकण्याची वेळ !!

देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे उद्याेजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्याचं समोर आलं आहे. वकिलाला फी देण्यासाठी पैसे नसल्याने घरातील दागिने विकल्याची माहिती अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयाला दिली आहे.

अनिल अंबानी यांच्याकडून 5281 करोड रुपये वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी अंबानी यांच्याविरोधात खटला भरला आहे. या खटल्यावर लंडनमध्ये सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान अनिल अंबानी यांनी दागिने विकल्याची माहिती न्यायालयाला दिली.

अंबानी यांनी न्यायालयामध्ये म्हटलंय, की “जानेवारी ते जून 2020 दरम्यान मी 9.9 करोड रुपयांचे दागिने विकले. आता माझ्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू नाही.” तसेच आपल्याकडे महागड्या गाड्याही नसल्याचा दावाही त्यांनी केल्याचा सूत्रांनी सांगितलं. माझ्याकडे रोल्स रॉयल्स कार नसून, मी साधी कार वापरतो, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अरेरे ! वकिलाला फी देण्यासाठी अनिल अंबानीवर आली दागिने विकण्याची वेळ !! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/oops-its-time-for-anil-ambani-to-sell-jewelery-to-pay-lawyers-fees/feed/ 0 115999
संभाजी छत्रपती आजपर्यंत कोणालाच मॅनेज झाला नाही ,गोळी असो की तलवार पहिला वार माझ्यावर : संभाजीराजे https://inshortsmarathi.com/sambhaji-chhatrapati-no-one-has-managed-till-today-whether-it-is-a-bullet-or-a-sword-the-first-blow-on-me-sambhaji-raje/ https://inshortsmarathi.com/sambhaji-chhatrapati-no-one-has-managed-till-today-whether-it-is-a-bullet-or-a-sword-the-first-blow-on-me-sambhaji-raje/#respond Sat, 26 Sep 2020 13:11:40 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115995 Sambhaji Chhatrapati No one has managed till today, whether it is a bullet or a sword, the first blow on me: Sambhaji Raje

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व आणि आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी महाराज यांनी करावं असा नाशिकच्या बैठकीत ठराव झाला. यावेळी संभाजीराजे बोलत होते. छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. संभाजी छत्रपती आजपर्यंत कोणालाच मॅनेज झाला नाही ,गोळी असो की तलवार पहिला वार माझ्यावर : संभाजीराजे InShorts Marathi.

]]>
Sambhaji Chhatrapati No one has managed till today, whether it is a bullet or a sword, the first blow on me: Sambhaji Raje

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व आणि आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी महाराज यांनी करावं असा नाशिकच्या बैठकीत ठराव झाला. यावेळी संभाजीराजे बोलत होते.

छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचं मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार, असं संभाजीराजे म्हणाले.

राज्यसभेत मराठा समाजाचे नेते बोलत नव्हते. मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ दे. गोळीचा होऊ दे की तलवारीचा होऊ दे. संभाजी छत्रपती ही मोहीम घ्या, असं सांगा, मी समाजाचा सेवक म्हणून मी जाईल, असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. संभाजी छत्रपती आजपर्यंत कोणालाच मॅनेज झाला नाही ,गोळी असो की तलवार पहिला वार माझ्यावर : संभाजीराजे InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/sambhaji-chhatrapati-no-one-has-managed-till-today-whether-it-is-a-bullet-or-a-sword-the-first-blow-on-me-sambhaji-raje/feed/ 0 115995
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील कोणाला मिळालं कोणतं पद? वाचा https://inshortsmarathi.com/who-got-which-post-from-maharashtra-in-bjps-national-executive-read-on/ https://inshortsmarathi.com/who-got-which-post-from-maharashtra-in-bjps-national-executive-read-on/#respond Sat, 26 Sep 2020 12:59:35 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115983 Who got which post from Maharashtra in BJP's National Executive? Read on

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अनेकांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळणार असल्याची चर्चा होती. आज याबाबत केंद्रीय भाजपाने या नावांची घोषणा केली आहे. भाजपाच्या या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रीय […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील कोणाला मिळालं कोणतं पद? वाचा InShorts Marathi.

]]>
Who got which post from Maharashtra in BJP's National Executive? Read on

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अनेकांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळणार असल्याची चर्चा होती. आज याबाबत केंद्रीय भाजपाने या नावांची घोषणा केली आहे.

भाजपाच्या या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. केंद्रीय पातळीवरील या यादीत महाराष्ट्रातल्या खालील नेत्यांना स्थान दिलं आहे.

वी. सतीश – राष्ट्रीय सहसरचिटणीस

विनोद तावडे – राष्ट्रीय सचिव

सुनील देवधर – राष्ट्रीय सचिव

पंकजा मुंडे – राष्ट्रीय सचिव

विजया राहटकर – राष्ट्रीय सचिव

जमाल सिद्धिकी – राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष

संजू वर्मा – राष्ट्रीय प्रवक्ते

खासदार हिना गावित – राष्ट्रीय प्रवक्ते

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील कोणाला मिळालं कोणतं पद? वाचा InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/who-got-which-post-from-maharashtra-in-bjps-national-executive-read-on/feed/ 0 115983
नाथाभाऊंना पुन्हा डावललं ; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही https://inshortsmarathi.com/nathabhau-was-beaten-again-there-is-no-name-in-the-bjps-national-executive/ https://inshortsmarathi.com/nathabhau-was-beaten-again-there-is-no-name-in-the-bjps-national-executive/#respond Sat, 26 Sep 2020 12:54:51 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115988 नाथाभाऊंना पुन्हा डावललं ; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या कार्यकारिणीतही स्थान मिळालेलं नाही. राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. नाथाभाऊंना पुन्हा डावललं ; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही InShorts Marathi.

]]>
नाथाभाऊंना पुन्हा डावललं ; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या कार्यकारिणीतही स्थान मिळालेलं नाही. राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत भाजपने खासदार हिना गावित यांना स्थान दिलं आहे.एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने डच्चू दिल्याचं दिसून येते.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपानेएकनाथ खडसे यांचे तिकीट कापले, त्यामुळे खडसे नाराज होते, मात्र एकनाथ खडसेंना मोठी जबाबदारी मिळणार आहे असं सांगत भाजपा नेत्यांनी त्यांची नाराजी दूर केली, परंतु विधानसभा निवडणुका होऊन १ वर्ष झाला तरी एकनाथ खडसेंना पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही. अलीकडेच नाथाभाऊंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप लावले. मात्र घरातील धुणी रस्त्यावर धूत नाही असं सांगत फडणवीसांनी एकनाथ खडसेंच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं होतं.

त्यानंतर आता भाजपाने राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा केली, त्यात विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना स्थान दिलं परंतु एकनाथ खडसेंना डावललं, यावरुन भाजपाच्या पक्षनेतृत्वाने खडसेंना एकप्रकारे अप्रत्यक्षपणे इशाराच दिल्याचं दिसून येते. पक्षातील अंतर्गत कलहाविषयी जाहिरपणे भाष्य करणे, पक्षातील नेत्यांवर टीका-टीप्पणी करणे, माझ्याकडे पुरावे आहेत ते जाहीर केले तर सगळेच अडचणीत येतील अशातऱ्हेने दबावतंत्र वापरणं या गोष्टी पक्ष खपवून घेणार नाही हाच संदेश नेतृत्वाने एकनाथ खडसेंना या माध्यमातून दिलाय का? अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. नाथाभाऊंना पुन्हा डावललं ; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/nathabhau-was-beaten-again-there-is-no-name-in-the-bjps-national-executive/feed/ 0 115988
पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झालीय ; भाजपची खोचक टीका https://inshortsmarathi.com/raut-has-become-accustomed-to-staying-with-pawar-and-beating-kolantya-bjps-sharp-criticism/ https://inshortsmarathi.com/raut-has-become-accustomed-to-staying-with-pawar-and-beating-kolantya-bjps-sharp-criticism/#respond Sat, 26 Sep 2020 12:37:33 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115989 Raut has become accustomed to staying with Pawar and beating Kolantya; BJP's sharp criticism

बिहार विधानसभा निवडणुकीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्षेप घेतल्यानंतर, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे. सतत पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे. सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहेत. […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झालीय ; भाजपची खोचक टीका InShorts Marathi.

]]>
Raut has become accustomed to staying with Pawar and beating Kolantya; BJP's sharp criticism

बिहार विधानसभा निवडणुकीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्षेप घेतल्यानंतर, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे. सतत पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरूनच संजय राऊत यांनी बिहारमध्ये करोना संपला का? असा सवाल केला आहे. करोनाच्या भीतीने विधिमंडळ आणि संसदेलाही अधिवेशन गुंडाळावे लागले आहे. करोनाने आतापर्यंत एक मंत्री आणि तीन खासदारांना प्राणास मुकावे लागले आहे. इतकी भीषण स्थिती असतानाही बिहारमध्ये विधानसभा निवडणुका का घेतल्या जात आहेत?, बिहारमध्ये करोना संपला आहे का? असं संजय राऊत म्हणाले होते. यावरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांना घेरलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झालीय ; भाजपची खोचक टीका InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/raut-has-become-accustomed-to-staying-with-pawar-and-beating-kolantya-bjps-sharp-criticism/feed/ 0 115989
ड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचे तात्काळ शुटिंग थांबवा नाहीतर…; आठवलेंनी दिला कडक इशारा https://inshortsmarathi.com/stop-shooting-of-suspected-actors-in-drug-case-immediately-or-else-athavale-gave-a-stern-warning/ https://inshortsmarathi.com/stop-shooting-of-suspected-actors-in-drug-case-immediately-or-else-athavale-gave-a-stern-warning/#respond Sat, 26 Sep 2020 12:09:40 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115982 Stop shooting of suspected actors in drug case immediately or else ...; Athavale gave a stern warning

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो सक्रिय झाला आहे. या प्रकरण सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर दीपिका, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही नावं समोर आली आहेत. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कलाकारांना व निर्मात्यांना इशारा दिला आहे. ड्रग्स अंमलीपदार्थ घेणारे म्हणून नार्को […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचे तात्काळ शुटिंग थांबवा नाहीतर…; आठवलेंनी दिला कडक इशारा InShorts Marathi.

]]>
Stop shooting of suspected actors in drug case immediately or else ...; Athavale gave a stern warning

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो सक्रिय झाला आहे. या प्रकरण सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर दीपिका, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही नावं समोर आली आहेत. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कलाकारांना व निर्मात्यांना इशारा दिला आहे.

सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास सीबीआय करत असतानाच या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात आता एनसीबी पथकानंही काही कलाकारांवर कारवाई केली आहे.

तसंच, बॉलिवूडमधील अन्य कलाकारांवरही एनसीबी पथकाची करडी नजर आहे.यावरूनच रामदास आठवले यांनी ड्रग्ज प्रकरणात नावं समोर आलेल्या कलाकारांना ब्लॅक लिस्ट करत चित्रपट निर्मात्यांना त्यांना यापुढं चित्रपटात काम न देण्याचं आवाहन केलं आहे. जर, निर्मात्यांनी तसं न केल्यास आरपीआयचे कार्यकर्ते चित्रकरण बंद पाडतील, असा सूचनावजा इशारा त्यांनी दिला आहे

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचे तात्काळ शुटिंग थांबवा नाहीतर…; आठवलेंनी दिला कडक इशारा InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/stop-shooting-of-suspected-actors-in-drug-case-immediately-or-else-athavale-gave-a-stern-warning/feed/ 0 115982
स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला https://inshortsmarathi.com/drugs-cannot-be-supplied-without-the-blessing-of-the-local-administration-raveena-tandons-suggestive-tola/ https://inshortsmarathi.com/drugs-cannot-be-supplied-without-the-blessing-of-the-local-administration-raveena-tandons-suggestive-tola/#respond Sat, 26 Sep 2020 11:54:38 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115979 स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्स कनेक्शनचं वळण मिळालं आहे. कोणाकडे ड्रग्स आहेत, कोण कोणला ड्रग्स पुरवतं इत्यादी गोष्टींची सखोल चौकशी एनसीबीकडून करण्यात येत आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील याप्रकरणी अनेक चर्चा रंगल्या आहेत. The”Big Guys”In my tweet. No drug supplying can happen without the ashirwad of local authorities.Those are the Big fish that […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला InShorts Marathi.

]]>
स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्स कनेक्शनचं वळण मिळालं आहे. कोणाकडे ड्रग्स आहेत, कोण कोणला ड्रग्स पुरवतं इत्यादी गोष्टींची सखोल चौकशी एनसीबीकडून करण्यात येत आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील याप्रकरणी अनेक चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान कोणत्याही स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही अशा आशयाचं ट्विट करत अभिनेत्री रवीना टंडनने संताप व्यक्त केला आहे.

ती म्हणाली, ‘स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही. मात्र याप्रकरणी मोठ्या लोकांची चौकशी होत नाही. सेलिब्रिटींना सॉफ्ट टारगेट केले जात आहे. जर पत्रकार शोध घेत पुरवठा करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात, तर अधिकारी त्यांना का शोधून काढत नाहीत.’ अशा थेट प्रश्न तिने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला. रवीना टंडनचं ड्रग्स प्रकरणासंबंधीचं  हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/drugs-cannot-be-supplied-without-the-blessing-of-the-local-administration-raveena-tandons-suggestive-tola/feed/ 0 115979
NCBच्या बंद दाराआड जे घडतंय ते बाहेर कसं येतंय? काँग्रेसचा NCBवर निशाणा https://inshortsmarathi.com/update-how-does-what-is-happening-behind-closed-doors-of-ncb-come-out-congress-targets-ncb/ https://inshortsmarathi.com/update-how-does-what-is-happening-behind-closed-doors-of-ncb-come-out-congress-targets-ncb/#respond Sat, 26 Sep 2020 11:27:58 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115969 update How does what is happening behind closed doors of NCB come

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) सक्रिय झाला आहे. सध्या या प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या कलाकार मंडळींची चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या मिनिटा-मिनिटाला माहितीवरून काँग्रेसनं आता एनसीबीवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोन, श्रद्धा कपूर व सारा अली खान यांची चौकशी आज सुरू आहे. […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. NCBच्या बंद दाराआड जे घडतंय ते बाहेर कसं येतंय? काँग्रेसचा NCBवर निशाणा InShorts Marathi.

]]>
update How does what is happening behind closed doors of NCB come

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) सक्रिय झाला आहे. सध्या या प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या कलाकार मंडळींची चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या मिनिटा-मिनिटाला माहितीवरून काँग्रेसनं आता एनसीबीवर निशाणा साधला आहे.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोन, श्रद्धा कपूर व सारा अली खान यांची चौकशी आज सुरू आहे. एनसीबीच्या कार्यालयात बंद दाराआड होत असलेल्या या चौकशीचे प्रत्येक मिनिटाचे अपडेट प्रसारमाध्यमांकडून दिले जात आहेत. याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही माहिती बाहेर कशी येतेय,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. NCBच्या बंद दाराआड जे घडतंय ते बाहेर कसं येतंय? काँग्रेसचा NCBवर निशाणा InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/update-how-does-what-is-happening-behind-closed-doors-of-ncb-come-out-congress-targets-ncb/feed/ 0 115969
‘होय मी… ‘ ; NCBच्या चौकशीत दीपिका पदुकोणची मोठी कबुली ! https://inshortsmarathi.com/yes-i-ncbs-deepika-padukones-big-confession/ https://inshortsmarathi.com/yes-i-ncbs-deepika-padukones-big-confession/#respond Sat, 26 Sep 2020 11:18:26 +0000 https://inshortsmarathi.com/?p=115976 'Yes I ...'; NCB's Deepika Padukone's big confession!

ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे. एनसीबीने दीपिकाचा मोबाईल जप्त केला आहे. एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. २०१७ चे ‘ते ‘ व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले होते अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘होय मी… ‘ ; NCBच्या चौकशीत दीपिका पदुकोणची मोठी कबुली ! InShorts Marathi.

]]>
'Yes I ...'; NCB's Deepika Padukone's big confession!

ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे. एनसीबीने दीपिकाचा मोबाईल जप्त केला आहे. एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.

२०१७ चे ‘ते ‘ व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले होते अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण अॅडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचंही समोर येत आहे.

एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये दीपिका पदुकोणची कसून चौकशी सुरू आहे. दीपिका पदुकोण प्रश्नांची उत्तर योग्य पद्धतीने देत नाही, अशी माहिती समोर येत आहे. अनेक प्रश्नांवर दीपिका गोलमाल उत्तरे देत आहे अशीही सूत्रांची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या :-

हो सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा ! सारा आणि श्रद्धाची मोठी कबुली !!

कोविड रुग्णालयांत रुग्णांची लूट? अजित पवारांच्या कडक सूचना

राणेंच्या आरोपांना शिवसेनेचे सडेतोड उत्तर ; वैभव नाईकांनी पत्रकच काढले !

अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर KEM मध्ये कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरुवात

ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है ; भाजप आमदारचे खळबळजनक वक्तव्य

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘होय मी… ‘ ; NCBच्या चौकशीत दीपिका पदुकोणची मोठी कबुली ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/yes-i-ncbs-deepika-padukones-big-confession/feed/ 0 115976