InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत सुरू असलेली परंपरा तोडली

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत सुरू असलेली परंपरा तोडली आहे. संसदेमध्ये दाखल होताना अर्थमंत्री सुटकेस घेऊन पोहोचतात. पण, निर्मला सीतारामन मात्र चोपडी (बही खाता ) घेऊन संसदेत दाखल झाल्या. त्यावरून देखील सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे ही चोपडी लाल कपड्यामध्ये गुंडाळलेली होती. लाल रंग हा शुभ मानला जातो.

सगळ्या देशाचं लक्ष लागलंय ते आजच्या बजेटकडे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर होतंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट. यावेळी अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. अर्थमंत्री अशा वेळी बजेट सादर करतायत ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नाही.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.