InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘नितेशने चिखल ओतला, मी तर डोकंच फोडेन’

नितेश राणे यांनी फक्त चिखलच ओतला मी निर्बुद्ध हायवे अभियंत्यांचे डोकेच फोडेन असा संतप्त इशारा काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांनी दिला.

सिंधुदुर्गातील कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांसंबंधी तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. यासाठी गुरुवारी महामार्ग उपअभियंतांना जबाबदार धरून त्यांच्या अंगावर नितेश राणे आणि त्याच्या अधिकाऱ्यांकडून बादलीभर चिखल ओतण्यात आला. याप्रकरणात नितेश राणे यांना अटक झाली असून त्यांना ९ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply