हार्दिक पंड्यासोबत नितीन गडकरी आणि फडणवीस यांची क्रिकेटबाजी !

नागपूरमध्ये ‘खासदार क्रिडा महोत्सव २०२०’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमासाठी भारतीय क्रिकेट संघाचा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याला आमंत्रित करण्यात आलं होतं.

…आणि म्हणून इम्रान खान यांनी पेपर वाचणं आणि टीव्ही पाहणं केलं बंद !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यान हार्दिक पंड्यासोबत क्रिकेटचा आनंद लुटताना हे नेते दिसले.यावेळी हार्दिकनेही या बड्या नेत्यांच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी करून सर्वानाच खुश करून टाकले.

नवा कोच निवडताना विराटचे मत विचारणार नाही

आपलं राष्ट्र तंदुरुस्त आणि मजबूत होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रीडा उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत. आणि त्या उद्देशाने त्याने ‘खेलो इंडिया’ची सुरुवात केली. सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकल्याचा आनंद असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या