InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

झोपडपट्टीतील लोक सोबत असले की जिंकण्याची खात्री असते – नितीन गडकरी

झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री असते पण बुद्धिवादी सोबत लोक असले की जिंकण्याची खात्री नसते असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. राष्ट्रनिर्माण करणारा १०० वर्षांचा विचार करतो. आपण राष्ट्रवादी विचारांचे आहोत. हा देश सर्वसंपन्न व्हावा, शक्तिशाली ऐश्वर्यसंपन्न व्हावा हे आपल्या सगळ्यांचे स्वप्न आहे. पण या देशात विचारशून्यात ही मोठी समस्या आहे.

गडकरी म्हणाले, no one can claim he is perfect, मी सुद्धा नाही. मीही अपूर्णांक, माझेच विचार योग्य असे मी मनात नाही, मी काही इंजिनियर नाही. निर्णय न घेणं ही सध्याची मोठी समस्या आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply