आता पेट्रोल होणार स्वस्त , जाणून घ्या कारण !  

चीनमध्ये हल्लीच पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. या व्हायरसमुळे तेथील लोकांच्या मृत्युदरात वाढ झाली आहे.

राजे की पाटील?? कुणाला मिळणार उमेदवारी??

या वातावरणामुळे चीनमध्ये असलेली कच्च्या तेलाच्या मागणीत घट होऊ शकते असा अंदाज एका अहवालात मांडण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती 3 डॉलर प्रतिबॅरल एवढ्या स्वस्त होऊ शकतात.

Loading...

भारिप आणि एमआयएमसोबत महाआघाडीची चर्चा सुरु – जयंत पाटील

गोल्डमॅन सॅक्स या रेटिंग एजन्सीने पेट्रोलच्या किंमतींबद्दल अहवाल प्रसिद्ध केलाय. भारतासारखंच चीनसुद्धा 90 टक्के कच्चं तेल परदेशी बाजारातून विकत घेतो. तज्ज्ञांच्या मते, कच्चं तेल स्वस्त झालं तर याचा थेट फायदा भारतातल्या ग्राहकांना मिळेल.आणि भारतात पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.