आता गोव्यामध्ये प्रवेश हवा असेल तर करावी लागणार ‘ही’ गोष्ट

गोव्याच्या सीमेत प्रवेश करणाऱ्यांसाठी सरकारने काही नियम लागू केले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोनामुळे देशात अनेक बदल झाले आहे. यापुढेही या बदलांचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे.

महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रणनीती

गोव्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आम्ही कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट आवश्यक केलं आहे. येथे 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईनची सुविधा मिळणार नसल्याने तत्सम व्यक्तीला निगेटिव्ह सर्टिफिकेट आणावे लागेल.

पुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू ; २५ रिक्षांची नोंदणी

यासाठी अर्थात यासाठी त्या व्यक्तीला कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. याचा अर्थ गोव्याला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.